Farmers’ pre-Diwali gift :खात्यात ५० हजार रुपये येणार; नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राज्य सरकारने मंजूर केली आहे
Farmers’ pre-Diwali gift :राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली असून केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. दरवर्षी 20000 रुपये थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा केले जातील किंवा योजनेंतर्गत पहिल्या आठवड्यात शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये लवकरच जमा होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान … Read more