बजाजची नवी इलेक्ट्रिक स्कुटी नाही पेट्रोल भरण्याचे टेन्शन, नाही चार्जिंगचा त्रास
न पेट्रोल भरण्याचे टेन्शन, ना चार्जिंगचा त्रास : Bajaj new electric scooter नवी दिल्ली : बजाज ऑटो Bajaj ऑटो आता सध्या आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर electric scooter लाइनअपचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी चालू केली आहे. अलीकडे, बजाज इलेक्ट्रिक स्कूटरच्या electric scooter चाचणीचे फोटो इंटरनेटव सध्या व्हायरल होत आहेत. त्यानंतर … Read more