केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी : भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती माहिती करून घेऊया. CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण १२मोकळ्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. यासाठी … Read more