आभा हेल्थ कार्ड!ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं?
आभा हेल्थ कार्ड! आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. आभा हेल्थ कार्ड काय आहे? आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी आभा हेल्थ कार्ड! संबंधित माहिती साठवली … Read more