राज्यात दुसऱ्या टप्प्यात १०२१ मंडळात दुष्काळ; शासन निर्णय निर्गमित
राज्यात दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ जाहीर दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने दि. १० नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ … Read more