मराठा आरक्षण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, 54 लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपण देण्याचे आदेश

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट ; मराठा आरक्षण प्रकरणी सर्वात मोठी अपडेटकुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, असे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्वच जिल्ह्यात शिबिर भरवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. मराठा समाजाचे नेते  पुढच्या दोन दिवसांनी म्हणजेच 20 जानेवारीपासून त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी … Read more

Manoj Jarange Sabha in Beed : मोठी बातमी! जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद; गुणरत्न सदावर्तेंचा मात्र आक्षेप

Manoj Jarange Sabha in Beed : बीडचे शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवत आज शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज बीड (Beed) जिल्ह्यात इशारा सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने (Education Department ) मोठा निर्णय … Read more

Kunbi Caste Certificate: मराठवाड्यातील कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठ्यांना दिलासा, दाखले देण्यासाठी विशेष पद्धत?

Kunbi Caste Certificate: माजी न्या. शिंदे समितीस नागपूर खंडपीठाने मराठवाड्यातील नागरिकांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी विशेष कार्यपद्धती विकसित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार कुणबी दाखले द्यावेत, असे आरक्षण अभ्यासकांनी म्हटले आहे. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानात असलेल्या मराठवाड्यात वेगवेगळ्या कारणांमुळे कमी कुणबी नोंदी आढळल्या आहेत. माजी न्या. शिंदे समितीस नागपूर खंडपीठाने … Read more

राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी..

राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी.. राज्यात एकत्रित शाळा उभारण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. त्यानुसार आता राज्यभरात १६३ ठिकाणी एकत्रित शाळा चालू करण्याचा प्राथमिक प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केले आहेत. ची व्यवहार्यता तपासून आयुक्त कार्यालयाकडून हे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत आहे..राज्यातील सर्व विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी.. राज्यातील कमी पटाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा … Read more

Corona Updates: US नंतर भारतातील या राज्यात दाखल झाला कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट

Covid-19 New Variant Updates: अमेरिकेतील (US) नागरिक आधीच श्वासोच्छवासाचा व्हायरस ‘व्हाइट लंग सिंड्रोम’ (White Lung Syndrome) बेजार झाले असताना कोविड 19 चा नवा व्हेरिएंट एचव्ही. 1 (HV.1) समोर आला आहे. एचवी.1 (HV.1) व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतातही जेएन.1 (JN.1) ने दस्तक दिली आहे. कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट मानला जात आहे New Variant Updates: … Read more

चष्मा काढण्यासाठी सिल्क टेक्नॉलॉजी अवघ्या 10 मिनिटात निघून जाणार डोळ्यांचा चष्मा, आले आहे हे नवीन तंत्रज्ञान

चष्मा काढण्यासाठी सिल्क टेक्नॉलॉजी : चालू काळात दृष्टी कमी होण्याची समस्या अतिप्रमाणात वाढत आहे. लहान मुलांचेही डोळे अकाली कमकुवत होत आहेत. त्यांना जड चष्मा लावावा लागतो. याचा त्यांच्या अभ्यासावर आणि दैनंदिन दिनचर्येवर मोठा परिणाम होत आहे. परंतु आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही फक्त 10 मिनिटात तुमचा चष्मा घालवू शकता. पण हे नवीन तंत्रज्ञान काय आहे, … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजना :Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘लखपती’ करणारी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ माहीत आहे का? योजनेचा लाभ कसा घ्यावा??

माझी कन्या भाग्यश्री योजना : Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजना कायम ठेवून त्या व्यतिरिक्त या योजनेचा सुद्धा लाभ घेता येईल. Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकार चालवत आहे आणि अनेक … Read more

ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना : शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार, ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मोठा निर्णय

ओबीसी विद्यार्थ्यांची आधार योजना : Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme : अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक मदत दिली जाते ती आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. मुंबई : शहरात राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण … Read more

मराठा आरक्षणाबाबत सरकारपुढे पेच; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

मराठा आरक्षणाबाबत सरकारपुढे पेच : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळात चर्चेची शक्यता असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकारपुढे पेच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेबाबतचा निकाल अद्याप न आल्याने आरक्षणप्रश्नी पुढील आठवडयात विधिमंडळातील चर्चेत कोणत्या निर्णयाची घोषणा करायची, हा पेच सरकारपुढे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात … Read more

SSC HSC board exam 2024 दहावी, बारावीत आता निकालात टक्केवारी नाही, असा प्रवेश होणार! SSC HSC board exam 2024

दहावी, बारावीत आता निकालात टक्केवारी नाही, असा प्रवेश होणार! SSC HSC board exam 2024 SSC HSC board exam 2024 CBSE 10th 12th Board Exam 2024 Big Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. या परीक्षांमध्ये आता टक्केवारी आणि श्रेणी दिला जाणार नाही. बोर्डाने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची … Read more

error: Content is protected !!