आजचे ताजे कापुस बाजार भाव : Cotton rate जागतिक बाजारात कापूस भावामध्ये वाढ ? पहा आजचे ताजे कापुस बाजार भाव

Cotton rate : आजचे ताजे कापुस बाजार भाव नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत

आणि जागतिक स्तरावर ती कापसाच्या उत्पादनात मोठी गड झालेली असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढताना दिसत आहेत

सध्या कापसाला जागतिक स्तरावर 56,740 रुपये प्रति कँडी (1 कँडी = 356 किलो) दर मिळत आहे.

कापूस बाजार भाव महाराष्ट्र

आजचे ताजे कापुस बाजार भाव आपल्याला माहिती असेल की यावर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र अगोदरच घडलेले होते

त्यातच पावसाने ऐनवेळी दांडी मारल्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आपल्याला दिसून येत आहे

त्याचबरोबर सद्यस्थितीत महाराष्ट्रात पडत असल्या अवेळी पावसामुळे सुद्धा कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

मात्र, महाराष्ट्रात गेल्या ४-५ दिवसांपासून कापसाचे दर नरमले आहेत.

गुरुवारी (२३ नोव्हेंबर) काही बाजार समित्यांमध्ये नोंदवलेले दर पुढीलप्रमाणे होत

MCX cotton market rate

परभणी जिल्ह्यात कापसाचा बाजारभावाचा विचार करायचा झालाच परभणी मधील मानवत येथे कापसाला,

किमान दर 7 100 रुपये कमाल दर 7300 तर सर्वसाधारण भाऊ सात हजार शंभर रुपये मिळालेला आहे.

शेवटचा रेकॉर्ड केलेला कमाल दर 7,475 रुपये होता.

वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे सेलू या ठिकाणी मित्रांनो कापसाचा बाजारभाव जर बघायचं झाल्यास,

कमाल दर 7,201 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 7,150 रुपये प्रति क्विंटल.

शनिवारी येथे शेवटचा रेकॉर्ड केलेला कमाल दर 7,272 रुपये होता.

शेतकरी, आपला बळीराजा साठी महत्वाची बातमी आहे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे घाबरून जाण्याचं कारण नाही

Leave a Comment

error: Content is protected !!