एसटीमहामंडळ महत्वाची बातमी !
अर्ज पद्धत :- ऑनलाईन / ऑफलाईन
एकूण जागा :- १९२
पदांचे नाव व तपशील :-
पद क्र. पदांचे नाव एकूण जागा
०१. मेकॅनिकल डीझेल २६
0२. मेकॅनिकल मोटार व्हेईकल ७१
०३. मेकॅनिकल (एअर कंडीशन) ०४
०४. मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिटमेटल) ३२
एसटीमहामंडळ महत्वाची बातमी !
०५.ऑटो इलेक्ट्रिशियन २५
०६.वेल्डर २०
०७. पेंटर ०४
०८. टर्नर ०४
शैक्षणिक पात्रता :-पद क्र.०१ :- एस.एस.सी. सरकार मान्य आयटीआय ०२ वर्ष (मोटार यांत्रिक) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.०२ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकार मान्य आयटीआय मधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.३ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकार मान्य आयटीआय मधील शिट मेटल (पत्रे कारागीर लोहारीचा ) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.४ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील मेकॅनिकल डीझेल अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.५ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील वेल्डर (सांधता) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.६ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील पेंटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT
पद क्र.७ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील यांत्रिकी (रेफ्रिजरेशन व इअर कंडीशन ) अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.८ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील टर्नर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT
पद क्र.९ :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील बेंच फिटर /फिटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
पद क्र.१० :- एस.एस.सी. उत्तीर्ण , सरकारमान्य आयटीआय मधील कॉम्पुटर ऑपरेटर अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण (NVCT)
वयोमर्यादा :- दिनांक ०८ जानेवारी २०२४ रोजी वय १८ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांचे वय ३८ पेक्षा जास्त नसावे
अर्ज शुल्क :- खुला प्रवर्ग – ६००/- रुपये ते राखीव प्रवर्ग – ३००/- रुपयेवेतन :-
नियमानुसारनोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)अर्ज
पाठविण्याचा पत्ता :- विभाग नियंत्रण ,राज्य परिवहन विभागीय कार्यालय, शंकरशेठ रोड,पुणे -४११०३७
ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : २२ जानेवारी २०२४.