Van Rakshak Bharti Nikal – महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जून महिन्यात 10 जून पासून सुरू झालेली होती.
या भरती अंतर्गत वनरक्षक पदासाठी एकूण 2138 जागा भरल्या जाणार होत्या त्यानंतर अर्ज करण्याच्या शेवटची तारीख पर्यंत 4 लाख पेक्षा अधिक उमेदवारांनी या भरतीसाठी फॉर्म भरला होता.
31 जुलै पासून वन विभागाचा एकूण 08 पदांची परीक्षा झाली होती.
त्यातच आता अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की, भरतीच्या निकाल केव्हा लागेल. त्यांच्यासाठी हा लेख महतवचा ठरणार आहे.
महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 निकाल बद्दलची सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली माहिती मध्ये देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केलेला होता.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 होती. महाराष्ट्र वनरक्षक पदाच्या शेवटचा पेपर 11 ऑगस्ट रोजी होता.
त्यामुळे वनरक्षक पदासाठी फॉर्म भरणाऱ्या उमेदवार निकालाची वाट बघत आहेत.
त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन रक्षक भरती परीक्षा निकाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 निकाल लागल्यावर सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
वनरक्षक भरती निकाल मोबाईल मधून पाहण्याकरिता खाली देण्यात आलेला लेख पूर्ण वाचावा.
त्यामुळे तुम्ही स्वतः मोबाईल मधून महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 चा निकाल सोप्या पद्धतीने बघू शकाल.
वनविभाग भरतीसाठी ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या सर्वांनी परीक्षा दिली आहे.
आता सर्वच उमेदवार निकाल कधी लागेल याची वाट पाहत आहे. तरी वनविभाग भरतीच्या सर्व पदांसाठीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर तो तुम्ही मोबाईल मधून कसा चेक करायचा त्या विषयाची माहिती खाली देण्यात आली आहे.
तसेच वनविभाग भरती निकाल 2023 चेक करण्याची वेबसाईट लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु जेव्हा निकाल जाहीर होईल त्यानंतरच तुम्ही निकाल हा चेक करू शकता.
Van Rakshak Bharti Nikal : मोबाईल मध्ये चेक करा
महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023 मोबाईल मधून पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या पद्धतीच्या वापर करावा.
1) सर्वात आधी मोबाईल मध्ये महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे. (mahaforest.gov.in)
2) त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यावर महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023 लिंक निवडायची आहे व त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
3) लिंक निवडल्यानंतर त्यामध्ये तुमच्या परीक्षा रोल नंबर किंवा नोंदणी माहिती टाकायची आहे.
4) परीक्षा नंबर टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
5) त्यानंतर तिथे तुमचे गुण आणि पात्रता स्थिती फॉरेस्ट गार्ड परीक्षेचा निकालासह ओपन होईल.
6) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून महाराष्ट्र वनरक्षक भरती निकाल 2023 चेक करू शकता. (How to Check Van Vibhag Result 2023 Maharashtra) Van Rakshak Bharti Nikal