दिवाळीत बँकाना ताळे Bank Holiday | दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण आहे.
या काळात बँकांना सुट्या असतात. या तारखांना बँकांचे कामकाज बंद असते.
कर्मचाऱ्यांना सुट्या असल्यामुळे या काळात बँकांचे कामकाज होणार नाही. विविध शहरात या सुट्यांमध्ये काहीसा फरक दिसेल.या दिवशी संपूर्ण देशातील सर्व बँका बंद असतील.
नोव्हेंबर महिना हा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा आहे. भारतीय सणातील सर्वात मोठा सन म्हणजे दिवाळी सण आता तोंडावर आला आहे. या काळात देशातील अनेक शहरात बँका बंद असतात.
राज्यात पण या दिवशी बँकांना सुट्टी असेल असतील. या महिन्यात शनिवार-रविवारसह सणाच्या दिवशी बँक बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सुट्या जाहीर केल्या आहेत.
त्यात काही सुट्ट्या भागानुसार बदलतात.भागात सुट्टी असली तरी महाराष्ट्रात त्यादिवशी बँका सुरु असतील.
आता डिजिटल युग असल्याने पैशांचे जवळ जवळ सगळेच व्यवहार मोबाईलवरुनच होतात.
दिवाळीत बँकाना ताळे
या दिवशी बँका बंद
येत्या रविवारपासून दिवाळी सुरु होत आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त बँकेला सुट्टी असेल. हा सण पाच दिवसांचा आहे. धनत्रयोदशी आणि भाऊबीजला 15 तसेच इतर दिवशी पण सुट्टी असेल.
यामध्ये 12, 13 आणि 14 अशा सलग तीन दिवस सुट्या असतील. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक शहरातील बँका बंद असतील.
या दिवशी सुट्टी
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील.
ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.