दसऱ्याच्या अगोदर पैसे खात्यात जमा होणार ( crop insurance scheme maharashtra)

crop insurance scheme maharashtra शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो जो 25% पीक विमा आहे तो दसरापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता राज्याचे मंत्रिमंडळाने सांगितला आहे की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे खूप वाचवण्यात नुकसान झालेलं आपण पाहिलेलच आहे पण शेतकऱ्यांचा जो 25% पीक विमा आहेc

हेही वाचा :12 हजार रुपये मिळणार / PM-KISAN Samman nidhi अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 

12 हजार रुपये मिळणार / PM-KISAN Samman Nidhi(पीएम -किसान सन्मान निधी )

हेही वाचा :Agriculture Shceme | शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! केंद्र सरकार ‘या’ योजनेंतर्गत दरमहिन्याला देणार 3 हजार

crop insurance scheme Maharashtra पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करातो आता

दसऱ्याच्या आधी खात्यात पैसे जमा होणार आहेत आता याच्यासाठी

कोणते जिल्हे पात्र ठरले आहेत तर याच्यासाठी 24 जिल्हे पात्र राहणार आहेत ज्या जिल्ह्यातील अधिसूचना आधीच निघालेल्या आहेत त्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा 25% पीक विमा

दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये

Agriculture Shceme | शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! केंद्र सरकार ‘या’ योजनेंतर्गत दरमहिन्याला देणार 3 हजार; ‘अशी’ करा नोंदणी

हेही वाचा :पीक विम्याचा मार्ग मोकळा, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार २५% अग्रिमविमा कंपन्यांनी पावसाच्या खंडाबाबत विभागीय आयुक्तांकडे केलेले फेटाळण्यात

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमधील सुमारे ५ हजार गावांतील

शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मराठवाड्यात जूनपासून

सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस बरसला. ऑगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेला, तर २५० मंडळांत

२१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड होता. नांदेड आणि हिंगोली जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्याने

सुमारे ४० लाख हेक्टरवरील कापूस, मका, सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे.१५% पावसाची तूट

Leave a Comment

error: Content is protected !!