WORLD CUP ON MOBILE : मोबाईलवर वर्ल्ड कप पाहण्याचा विचार करताय ? जाणून घ्या Jio-Airtel चे सर्वात स्वस्तातले रिचार्ज, सोबत 5G डेटा

WORLD CUP ON MOBILE ; अखेर शेवट आज तो दिवस आला ज्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ आजपासून चालू झाला आहे. अनेक चाहते मोबाईलवर विश्वचषकाचे सामने पाहतील. ज्यांना

मोबाईलवर हे सामने पाहायचे आहेत

त्यांना अधिक डेटा असलेल्या मोबाइल रिचार्ज पॅकची गरज लागणार आहे. 

आता आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

या सर्व प्लॅनमध्ये डेली डेटाशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा सुद्धा मिळते.

विशेष म्हणजे या सर्व रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा सुद्धा देण्यात येत आहे.

२३९ रुपयांचा रिलायन्स जिओ डेटा पॅक

 आता रिलायन्स जिओच्या २३९ रुपयांच्या जिओ डेटा पॅकची वैधता २८ दिवसांची आहे.

जिओच्या लोकप्रिय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळत आहे.

या प्लॅनमध्ये ४२ जीबी डेटा मिळतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर सुद्धा स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होतो.

या प्लॅनमध्ये रोज १०० एसएमएस मिळतात. जिओच्या या रिचार्जमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

*२३९ रुपयांचा एअरटेल डेटा पॅक

एअरटेलच्या २३८ रुपयांच्या प्लानची वैधता फक्त २४ दिवसांची आहे. एअरटेलचा हा प्रीपेड पॅक अनलिमिटेड डेटा प्लॅनसह येतो .

या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळत आहेत.

एअरटेलच्या पॅकमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना डेटा रोलओव्हरची सुद्धा सुविधा ही मिळते.

रॉयल एनफिल्डच्या मोटारसायकली भारतात जास्त का विकल्या जातात? जाणून घ्या कारण

*जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड पॅक

रिलायन्स जिओच्या या प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. या पॅकमध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी ४जी डेटा मिळतो.

या प्लॅनमध्ये ४६ जीबी डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुद्धा सुविधा मिळते.

या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा, जिओक्लाऊडचे सब्सक्रिप्शनं सुद्धा मोफत मिळते.

२६५ रुपयांचा एअरटेलचा प्रीपेड पॅक

एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे.

एअरटेलच्या २६५ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा दररोज १ जीबी ४ जी डेटा मिळतो. या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस  मिळतात.

या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग मिळते. म्हणजेच ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉल करू शकणार आहेत.

*जिओ चा २५९ रुपयांचा प्रीपेड पॅक

जिओच्या २५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ३० दिवसाची म्हणजेच १ महिन्याची आहे.

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळत आहेत.

जिओच्या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगदेखील मिळते. रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये दरदिवसाला १.५ जीबी डेटा मिळतो.

*२९९ रुपयांचा जिओ पॅक

आता जिओच्या २९९ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे.

या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि रोज १०० एसएमएस मिळत आहेत. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते.

या पॅकमध्ये ग्राहकांना 5G डेटाचा सुद्धा लाभ घेता येणार आहे.

*२९९ रुपयांचा एअरटेल पॅक

एअरटेलच्या रिचार्ज बद्दल बोलायचे झाले तर २९९ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे.

या प्लॅनमध्ये रोज १०० एसएमएस सुद्धा मिळत आहेत. या रिचार्ज पॅकमध्ये दरदिवसाला १.५ जीबी डेटा मिळतो.

या पॅकमध्ये 5G डेटा मिळतो.

*३४९ रुपयांचा रिलायन्स जिओ पॅक

रिलायन्स जिओच्या या पॅकची वैधता ३० दिवसांची आहे.

या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि, दररोज २.५ जीबी 4G डेटा आणि दररोज 100 एसएमएस सारखे फायदे सुद्धा मिळतात.

दोन लाख रुपये डाऊनपेमेंट करुन करा मारुती अर्टिगाच्या टॉप व्हेरिएंटचा फायनान्स; किती असणार EMI? लोन

Leave a Comment

error: Content is protected !!