स्मार्टवॉचमध्ये SpO2 मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, फीमेल हेल्थ ट्रॅकर सुद्धा आहे.
हे जेस्चर कंट्रोलला देखील सपोर्ट करतं आणि १२ दिवसांचा बॅकअप सिंगल चार्जमध्ये सुद्धा देऊ शकतं.
Amazfit नं भारतात नवीन स्मार्टवॉच लाँच केलं आहे ज्यात कंपनीनं दोन प्रकारचे मॉडेल सादर केलेल
आहेत.एक राउंड डायलसोबत येतो, तर दुसर्याला चौरस डायल शेप देण्यात आलेला आहे. Round आणि Square मध्ये Zepp Health चा सपोर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर अनेक हेल्थ वैशिष्ट्य मिळतात.
ज्यात SpO2 मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, फीमेल हेल्थ ट्रॅकिंग इत्यादि मिळत आहेत.
चिताह राउंड मध्ये १.३९ इंचाचा HD AMOLED डिस्प्ले आहे तर चिताह स्क्वेअर मध्ये १.७५ इंचाचा HD अॅमोलेड डिस्प्ले सुद्धा आहे.
दोन्ही स्मार्टवॉच वॉटर रेझिस्टन्स वैशिष्ट्यांसह येतात. चला माहिती करून घेऊया ह्यांची किंमत आणि फीचर्स.
आता MG Hector खरेदी करणे होणार आहे सोपे; कंपनीने किमती केलेल्या आहेत कमी
Amazfit Cheetah Round आणि Square ची किंमत
किंमत २०,९९९ रुपये एवढी आहे.
हे Speedster Grey शेडमध्ये सादर करण्यात आलेले आहेत. कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून यांची विक्री चालू झालेली आहे.
Amazfit Cheetah Round चे स्पेसिफिकेशन्स
Amazfit Cheetah Round मध्ये १.३९ इंचाचा HD AMOLED डिस्प्ले सुद्धा मिळतो, जो ऑलवेज ऑनला सपोर्टसोबत येतो.
ह्यावर टेम्पर्ड ग्लास आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील मिळते.
स्मार्टवॉचमध्ये Bluetooth 5.2 ची कनेक्टिव्हिटी सुद्धा देण्यात आलेली आहे. वॉचमध्ये १५० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत.
हे 5ATM वॉटर रेझिस्टन्सला सपोर्ट करतं.
Zepp app अॅपच्या मदतीनं हे स्मार्टफोनशी कनेक्ट होतं.
ह्यात जीपीएस आधारित MaxTrack टेक्नॉलॉजी सुद्धा देण्यात आलेली आहे. हे १०० टक्क्यांपर्यंत सॅटेलाइट सिग्नल रिसीव्ह करू शकतात.
त्याचबरोबर AI आधारित रनिंग कोच सुद्धा ह्यात देण्यात आलेला आहे ज्याला Zepp Coach असं नाव देण्यात आलेल आहे.
हे वापरकर्त्यांसाठी पर्सनल ट्रेनर प्रमाणे विशेष ट्रेनिंग प्लॅन तयार करू शकतं.
स्मार्टवॉचमध्ये SpO2 मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर, फीमेल हेल्थ ट्रॅकर सुद्धा आहे.
हे स्लीप मॉनिटरिंग सुद्धा करू शकतं तसेच मेसेज, नोटिफिकेशन, कॅलेंडर, रिमाइंडर इत्यादि वैशिष्ट्येही ह्यात देण्यात आलेले
आहेत. वियरेबलमध्ये व्हॉइस असिस्टंट वैशिष्ट्य सुद्धा मिळतं. हे जेस्चर कंट्रोलला देखील सपोर्ट करतं.
ह्यात लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनीनं म्हटलं आहे की ही बॅटरी १२ दिवसांचा बॅकअप सिंगल चार्जमध्ये सुद्धा देऊ शकते.
स्मार्टवॉचचे डायमेंशन २२x१०.४x११.३ मिमी आणि वजन १२० ग्राम एवढे आहे.
Amazfit Cheetah Square चे स्पेसिफिकेशन्स
Amazfit Cheetah Square मध्ये डिस्प्ले साइज आणि वैशिष्ट्य वगळता बाकी सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच आहेत. ह्यात