स्कूटर-बाईक होऊ शकतात स्वस्त! FADA ने सरकारला नेमके काय सांगितले, जाणून घ्या सविस्तर डिटेल्स

GST on Bikes: सर्वसामान्यांना महागाईतून थोडासा दिलासा मिळू शकतो,

दुचाकींवरील जीएसटी दर कमी करण्याचे आवाहन एफएडीएने सरकारला केलेले आहे.

सध्या बाइक आणि स्कूटरवर किती टक्के
महागाई दिवसेंदिवस वाढत चाचलेली आहे, प्रत्येक वस्तूचे भाव आभाळाला भिडलेले आहेत, त

सेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस सुद्धा चिंचेत आहे.

अशातच वाढत्या महागाईतून एक आनंदाची बातमी समोर आली आहे,

स्कूटर-बाईकच्या किमती कमी होणार असल्याचे दिसून आले आहे.

दुचाकींवरील जीएसटी दर कमी करण्याचे आवाहन एफएडीएने सरकारला केलेले आहे.

याबद्दल सविस्तर डिटेल्स आपण जाणून घेऊ.
जीएसटी 10 % कमी करण्याची विनंती-
एफएडीएने एंट्री लेव्हलच्या दुचाकींवरील जीएसटी दर कमी करण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) यांचे म्हणणे असे आहे

की कोविड 19 महामारीच्या प्रभावामुळे हा विभाग अद्याप उदयास आलेला नाही.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने सरकारला दुचाकीवरील जीएसटी 10 टक्क्यांनी कमी करण्याची विनंती केली आहे.

काय म्हणाले मनीष राज सिंघानिया?-
सध्या दुचाकींवर किती जीएसटी आहे आणि जीएसटी कमी केला तर स्कूटर आणि बाइक्स किती स्वस्त होतील?

\याविषयी सविस्तर माहिती देऊ. ऑटो रिटेल कॉन्क्लेव्ह दरम्यान, FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया असे म्हणाले की,

दुचाकी वाहनांची वर्ष-दर-वर्षाच्या आधारावर वाढ झालेली असली, तरी हा विभाग कोविडच्या आधीच्या तुलनेत 20 टक्के मागे आहे.

Infinix GT10 Pro सर्वात स्वस्तात विकत घेण्याची संधी, ‘या’ साईटवर चालू आहे खास ऑफर.

GST on Two Wheelers: GST कमी करण्यात यावा-
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. नितीन गडकरींकडे पाहताना,

मनीष राज सिंघानिया असे म्हणाले की FADA माननीय मंत्र्यांना 100 सीसी आणि 125 सीसी विभागातील एंट्री लेव्हल टू व्हीलरवरील

जीएसटी दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी मदत करण्याची विनंती करते आहे.

एप्रिल ते ऑगस्ट महिन्याची परिस्थिती-
FADA ने दिलेल्या माहितीप्रमाणे, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत दुचाकी विक्रीत 4.49 टक्के वाढ दिसून आलेली आहे.

या कालावधीत एकूण 91 लाख 97 हजार 045 युनिट्सची विक्री झालेली होती,

तर मागील वर्षी याच कालावधीत एकूण विक्रीचा आकडा 86 लाख 15 हजार 337 युनिट्स होता,

त्यात वर्षभरात 6.75 टक्के वाढ दिसून आली होती.
स्कूटर आणि मोटारसायकल स्वस्त होणार-
सरकारने FADA च्या विनंतीला मान्यता दिल्यास आणि एंट्री लेव्हल टू-व्हीलरवरील GST 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी

केल्यास स्कूटर आणि बाईकच्या किमती कमी होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल.

OPPO A38 भारतात झाला लाँच; कमी किंमतीत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० mah ची बॅटरी

Leave a Comment

error: Content is protected !!