NHM-pune-recruitment-2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 171 रिक्त जागांसाठी मेघा भरती सुरु, पात्र उमेदवारांसाठी सरकारी नोकरी ची मोठी संधी.

NHM-pune-recruitment-2023-online-apply
NHM-pune-recruitment-2023

NHM-pune-recruitment-2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये विविध भारतीसाठीची पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोस्टनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागतील. भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी शेवटची दिनांक 06 जून 2023 ( ११ :५९ pm ) पर्यंत अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

NHM-pune-recruitment-2023 : एकूण रिक्त जागा : 171

रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:

१) दंतवैद्य – ०५

शैक्षणिक पात्रता : MDS/BDS

२) जिल्हा नियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ०१

शैक्षणिक पात्रता : M.Sc सांख्यिकी

३) वित्त आणि लेखाधिकारी – ०१

शैक्षणिक पात्रता : B.Com/M.Com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

४) कार्यक्रम समन्वयक – ०१

शैक्षणिक पात्रता : सामाजिक विज्ञान मध्ये MSW किंवा MA

५) रेसेक्शन एरिया कंट्रोलर – ०४

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही प्रवाहात पदवीधर

६) स्टाफ नर्स/बालरोग परिचारिका – १३४

शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc नर्सिंग

7) सांख्यिकी अन्वेषक – 01

शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी किंवा गणित पदवी

                          ०२) एमएस-सीआयटी

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

8) ANM – 22

शैक्षणिक पात्रता : ANM

९) सुविधा प्रशासक – ०१

शैक्षणिक पात्रता : B.E. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/आयटी/संगणक विज्ञान किंवा बीएससी आयटी/संगणक विज्ञान किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/आयटी/संगणक विज्ञान

10) डायलिसिस तंत्रज्ञ – 01

शैक्षणिक पात्रता : डायलिसिस तंत्रज्ञानातील 10+2 विज्ञान आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

NHM-pune-recruitment-2023 : वयोमर्यादा

३८ वर्षांपर्यंत [राखीव/एनएचएम कर्मचारी – ०५ वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा शुल्क : रु.150/- [राखीव श्रेणी – रु.100/-]

nhm-pune-recruitment-2023 पगार :

रु. १७,०००/- ते रु.३०,०००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2023
* अर्ज पाठवण्याचा ऑफलाईन ऍड्रेस ( पत्ता ) : नवीन जिल्हा परिषद पुणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान ,आरोग्य विभाग पुणे इमारत नंबर चौथा मजला.
अधिकृत वेबसाईट : www.arogya.maharashtra.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!