दोन लाख रुपये डाऊनपेमेंट करुन करा मारुती अर्टिगाच्या टॉप व्हेरिएंटचा फायनान्स; किती असणार EMI? लोन

डिटेल्स पाहा मारुती एर्टिगा कार लोन डाउन पेमेंट ईएमआय: मारुती सुझुकी एर्टिगाचे टॉप मॉडेल एर्टिगा झेडएक्सआय प्लस

ऑटोमॅटिक (मारुती सुझुकी एर्टिगा झेडएक्सआय प्लस एटी) फक्त 2 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह

मारुती सुझुकी एर्टिगा फायनान्स-

तुम्ही मारुतीची कार विकत घेण्याचा विचार करत आहे का? तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी एर्टिगा हा उत्तम पर्याय.

ती 7 सीटर मध्ये उपलब्ध आहे.

ही एमपीव्ही चांगले फीचर्स आणि चांगले मायलेज तसेच चांगल्या लुकसाठी ओळखली जाते.

पेट्रोल तसेच CNG पर्यायामध्ये त्याच्या उपलब्धतेमुळे, त्याची चांगली विक्री होते आणि जास्त वेळा परवडणाऱ्या MPV सेगमेंटमध्ये ते

टॉप सेलर सुद्धा असते. Ertiga चे टॉप व्हेरिएंट ZXI Plus ऑटोमॅटिक आहे आणि त्याची विक्री सुद्धा चांगली होते.

जर तुम्ही या नवरात्रीमध्ये 15 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत तुमच्यासाठी चांगली 7 सीटर कार विकत घेण्याचा विचार करत असाल,

तर ही MPV तुमच्यासाठी योग्य सुद्धा ठरू शकते.

Weather of October 2023:ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कसे असेल, आयएमडीने सांगितले; तुमच्या शहराची स्थिती जाणून घ्या

सामान्य माणसाची 7 सीटर कार-

एकरकमी भरण्याऐवजी, तुम्ही Maruti Suzuki Ertiga ZXI Plus Automatic चा फायनान्स करू शकता आणि फक्त 2 लाख

रुपये डाउन पेमेंट करू शकता.

Ertiga ची किंमत आणि फीचर्स सांगितले तर, या MPV ची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख ते 13.08 लाख रुपये आहे.

या पेट्रोल कारचे मायलेज 20.3 kmpl पर्यंत आहे. 7 रंगांच्या पर्यायांमध्ये विकली जाते. या MPV मध्ये मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग

व्हील, टचस्क्रीन, पॉवर अ‍ॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ABS,

अलॉय व्हील आणि इतर अनेक फीचर्स आहेत.

(वाचा)-जग्वार 2030 पर्यंत भारतात 8 ईव्ही सुद्धा लाँच करणार; पुढील वर्षापासून रेंज रोव्हर ईव्हीचे ऑर्डर सुद्धा चालू होणार आहे

Maruti Ertiga ZXI Plus AT कार लोन डाउन पेमेंट EMI तपशील पहा-

Maruti Suzuki Ertiga ZXI Plus ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.08 लाख रुपये एवढी आहे आणि ऑन-रोड

किंमत 15,16,288 रुपये एवढी आहे.

जर तुम्ही मारुती एर्टिगाच्या टॉप मॉडेलला 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करून फायनान्स केले तर तुम्हाला 13,16,288 रुपये कर्ज

घ्यावे लागेल. जर तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेत असाल आणि व्याज दर 9% असेल,

तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 27,324

रुपये EMI म्हणून भरावे लागतील.

कर्जावर मारुती एर्टिगा ZXI प्लस ऑटोमॅटिक खरेदी केल्यास तुम्हाला 5 वर्षांमध्ये सुमारे 3.25 लाख रुपये व्याज द्यावे लागतील.

Vivo च्या जबरदस्त 5G Phone वर मिळवा ३००० रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये आहे शानदार ऑफर

Leave a Comment

error: Content is protected !!